साने गुुजींच्या कविता आता उठवू सारे रान.. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान शेतक-यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण.. किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील…