Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
कुसुमाग्रजांच्या कविता

स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी मंद होई शुक्रतारा काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशांत खिरे रात्र कणकण प्रकाशाच्या सागरां…

जालियनवाला बाग – कुसुमाग्रज

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष- “प्रेम, शांती अन् क्षमा यामधे…

सागर- कुसुमाग्रज

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याक…

वादळवेडी- कुसुमाग्रज

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात… कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात कधी पतीस्तव सती होऊनी सर…

कणा- कुसुमाग्रज

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्या…

नदी- कुसुमाग्रज

नदीबाई माय माझी डोंगरात घर लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर नदीबाई आई माझी निळे निळे पाणी मंद लहरीत गाते ममतेची गाणी नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्य…

जोगिन- कुसुमाग्रज

साद घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच देईन. दिल्यानंतर देहावेगळ्या सावली सारखी निघुन जाईन. तुझा मुगूट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही. माझ…

प्रेम कर भिल्लासारखं – कुसुमाग्रज

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग…