Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

जोगिन- कुसुमाग्रज

साद घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच देईन. दिल्यानंतर देहावेगळ्या सावली सारखी निघुन जाईन. तुझा मुगूट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन.
साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन.
दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावली सारखी
निघुन जाईन.
तुझा मुगूट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही.
माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.
–  कुसुमाग्रज

Post a Comment