Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

लढाई

फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कङून आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ? कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ? अशीच लढाई आहे हो आपल्या एका जीवनाची, फक्त एकट्यानेच लढुन आहे ती जिंकायची..! -अनामिका
फुलाने अपेक्षा केली का कधी
काट्या कङून आधाराची ?

जमिनीने कधी वाट पाहिली का
आभाळाच्या सावलीची?

किना-याला वाटली का
कधी भिती समुद्राच्या पाण्याची ?

कधी वा-याने संगत धरली का
शेवटपर्यत पाचोळ्याची ?

अशीच लढाई आहे हो
आपल्या एका जीवनाची,

फक्त एकट्यानेच लढुन
आहे ती जिंकायची..!
-अनामिका

Post a Comment