माय-बापले तुटेल खाट ,
सासु-सासराले बसाले पाट,
सासु-सासराले बसाले पाट,
उन्हायामा पावसाया लागी गया
आणि म्हणस कसा….
देव चगी गया
आणि म्हणस कसा….
देव चगी गया
मना बाप पा कितली व्हती
शेती- बाडी,
दात कोराले राह्यनी नई काडी,
शेती- बाडी,
दात कोराले राह्यनी नई काडी,
कमी वयमा बाई बाटलीना मांगे
लागी गया,
आणि म्हणस कसा
देव चगी गया
लागी गया,
आणि म्हणस कसा
देव चगी गया
काम करानी दानत नई
सट्टा-पत्तासमा उलगी गया
सट्टा-पत्तासमा उलगी गया
ईस्त्रीना कपडासमा राही गया
आणि म्हणस कसा
देव चगी गया….
आणि म्हणस कसा
देव चगी गया….